Friday, August 28, 2009

आमदार बबनदादा शिंदे


आमदार बबन दादा शिंदे -राजकीय कारकीर्द ====> सरपंच ते आमदार :

आमदार बबन दादा शिंदे यांचे समाज कार्याचे सुरुवात वयाचे २१ व्या वर्षी सरपंच पदा पासून झाली॰ त्यानी आत्ता पर्यंत खलील प्रमाणे निरनिराळ्या पातळीवर परिस स्पर्श करून कामे केली आहेत॰

** निमगाव (टे) ग्राम पंचायत सरपंच -१९७२ ते १९८५

** विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ, चेअरमन- १९७९ पासून

** माढा तालुका पंचायत समिती सदस्य -१९७९ ते १९८५

** माढा तालुका पंचायत समिती सभापती-१९८५ ते १९९०

** सोलापूर जि॰ म॰सह॰ बँकेचे संचालक -१९८५ ते १९९९

** सोलापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन -१९९० ते १९९८

** सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य व कांग्रेस पक्षाचे पक्षनेते -१९९२ ते १९९५

** राज्य दूध महासंघाचे संचालक -१९९० ते १९९८

** माढा तालुक्याचे आमदार -१९९५ पासून

** राज्य रोजगार हमी योजना समितीचे सदस्य१९९९ पासून

** विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन -१९९९ पासून

** माढेश्वरी अर्बन ड़ेव्ह॰ बँकेचे चेअरमन -१९९८ पासून

** सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन संचालक -२००३ पासून

** डेकन शुगर टेक्नॉलॉज़िस्ट असो॰ इंडिया, अध्यक्ष -सप्टें॰ २००३ पासून

** शुगर टेक्नॉलॉज़िस्ट असो॰ नवी दिल्ली, उपाध्यक्ष -ऑक्टो॰ २००३ पासून

** हॅट्टीक करून विक्रमी मताधिक्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी -ऑक्टो॰ २००४

** विधानसभेत आश्वासन समितीचे अधक्ष -२००५ पासून

No comments: